Skip to main content

Posts

माहितीच्या कल्पनाचित्रणातून इतिहासाचा वेध घेऊया

  इतिहास शिकता-शिकवताना :  ५ माहितीच्या कल्पनाचित्रणातून इतिहासाचा वेध घेऊया इतिहास शिकवताना मी विद्यार्थ्यांना अनेकदा एक गटकार्य दिले आहे. हे गटकार्य देताना विद्यार्थ्यांना मी प्रथम त्या काळच्या परिस्थितीत घेऊन जातो. “ कल्पना करा , तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर खात्यात काम करत आहात. बहिर्जी नाईक यांनी तुम्हाला सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील परिस्थितीची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे.   मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे—कमीत कमी वेळेत सुरतेपर्यंत पोहोचणे , तेथील परिस्थितीचा अचूक अंदाज घेणे आणि मोहिमेसाठी आवश्यक माहिती मिळवून सुरक्षितपणे परत येणे. ही मोहीम मुघल साम्राज्याच्या आतल्या भागातील एका महत्त्वाच्या व्यापारी पेठेशी संबंधित आहे. त्यामुळे मोहिमेपूर्वी शक्य तितकी अचूक आणि विविध प्रकारची माहिती मिळवणे आवश्यक आहे. आता तुम्ही गुप्तहेर म्हणून टेहळणीसाठी निघाला आहात. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळवावी लागेल ? ती कोणाकडून मिळू शकेल ? कोणत्या मार्गाने मिळवता येईल ? मिळालेली माहिती खरी आणि विश्वासार्ह आहे , हे कसे ठरवाल ? वेगवेगळ्या व्...
Recent posts

*Dialogue with Educators: **On the occasion of Teachers Day*

*Dialogue with Educators: * *On the occasion of Teachers Day* Warm greetings, I recently came across an interesting story.          One day, Padmanabha Guruji was conducting what he called an “aspiration test” in his class. He asked each student the same question: “What do you want to become?”           The usual answers came first: “I will become a lawyer.”, “I will become an architect.”, “I will become a mathematician.” Some answers were more unusual and caught everyone’s attention: “I will become a locomotive driver.”, “I will build ships.”   Then came answers that made the whole class laugh: “I will become a magician.” “I will become a chicken merchant.”        It was now little Vanchi’s turn. He was hoping that no one would guess the answer that he carried in his heart. When his turn came, he answered with a cheerful face, as though his deepest aspir...

*शिक्षक संवाद : शिक्षक दिनानिमित्त*

*शिक्षक संवाद : १ : शिक्षक दिनानिमित्त* सस्नेह नमस्कार , नुकतीच एक कथा वाचनात आली : ' पद्मनाभ गुरुजी वर्गात एकदा विद्यार्थ्यांच्या ' आकांक्षांची चाचणी ' घेत होते. ‘तू कोण होणार ?' हा त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रश्न होता. ' मी विधिज्ञ होईन ', ' मी स्थापत्यवेत्ता होईन ', ' मी गणितज्ञ होईन ', ही सामान्य उत्तरे होती. ' मी इंजिनचालक होईन ', ' मी नावा बांधीन ', ही औत्सुक्य निर्माण करणारी उत्तरे होती. ' मी जादूगार होईन ', ' मी कोंबड्यांचा व्यापारी होईन ', ही ही वर्गात हसू पिकवणारी उत्तरे होती. छोट्या वांचीचा क्रम यायचा होता. त्याला वाटत होते आपल्या मनातील उत्तर कोणी देऊ नये. वांचीची पाळी आली तेव्हा आपली आकांक्षाच जणू सफल झाली आहे अशा प्रसन्न मुखाने त्याने उत्तर दिले , ' मी साधू होईन! हे ऐकताच हास्याचा ; उपहासाचा कडेलोट झाला. पाच मिनिटे सर्व वर्ग हसत राहिला. ' जय अलख निरंजन ' करणाऱ्या वैराग्याच्या वेशात काही विद्यार्थी वांचीला बघू लागले. धुनी पेटवून अंगावर राख फासून बसणाऱ्या बाबांची बालमूर्ती...

Rediscovering Bhārat: Awakening to Our True Self

Rediscovering Bhārat: Awakening to Our True Self I am writing today to share an inspiring story of a teacher whom I came across a few months ago. The way he responded to a simple incident in his classroom with such sensitivity led his life to take the form of an extraordinary intellectual journey. This story is about Georges Ifrah, a mathematics teacher and historian from France. His work gives us a true sense of learning, curiosity, and exploration. In the 1970s, Georges Ifrah was teaching mathematics at an elementary school in France. Like many sensitive teachers, he believed that students should ask questions without fear, hesitation, or embarrassment. He believed that no question was too small or unworthy of attention. Once, during a class discussion, a student asked him a simple question— “Where do numbers come from? Who invented them? Why do we write them the way we do?” After that, other students asked many questions—Why are numbers like 1, 2, and 3 written the way they are?...

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका शिक्षकाची प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी आज लिहित आहे. त्यांच्या वर्गातील एका साध्या प्रसंगाला त्यांनी ज्या संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला , त्या एका घटनेमुळे त्यांच्या पुढील आयुष्याने एका विलक्षण बौद्धिक प्रवासाचे रूप घेतले. ही कथा फ्रान्समधील गणित शिक्षक आणि इतिहासकार जॉर्ज इफ्रा यांची आहे. त्यांचे कार्य आपल्याला शिक्षण , जिज्ञासा आणि संशोधनाच्या खऱ्या भावनेची जाणीव करून देते. १९७० च्या दशकात जॉर्ज इफ्रा फ्रान्समध्ये एका प्राथमिक शाळेत   गणित शिकवत होते. अनेक संवेदनशील शिक्षकांप्रमाणेच त्यांनाही वाटत होते की , विद्यार्थ्यांनी भीती , संकोच किंवा लाज न बाळगता प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांचा विश्वास होता की कोणताही प्रश्न छोटा नसतो. एकदा वर्गातील चर्चेदरम्यान एका विद्यार्थ्याने त्यांना साधासा प्रश्न विचारला— “ संख्या कुठून आल्या ? त्यांचा शोध कोणी लावला ? आपण त्या अशाच प्रकारे का लिहितो ?” यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न विचारले— १ , २ आणि ३ सारखे अंक असेच का लिहिले जातात ? प्राचीन संस्कृत...