Skip to main content

इतिहास शिकता-शिकवताना.......

 इतिहास शिकता-शिकवताना..  

  ब्लॉगच्या या मालेत 

इतिहास अध्ययन करण्यासाठी अध्ययन-अध्यापनाची उद्दिष्टे कशी निश्चित करायची , 

इतिहास अध्ययनासाठी आवश्यक चिकित्सक विचारकौशल्य कशी विकसित करायची, 

 इतिहास अध्यायनातून प्रेरणा जागरण झाल्यानंतर 

त्यातून भविष्योन्मुख होण्यासाठी अध्ययन अनुभवांची योजना कशी करायची

याबद्दलचा  विचार आणि प्रबोधिनीमध्ये अध्यापकांनी केलेल्या कृती,अनुभव, प्रयोग  मांडणार आहे.


भाग १ : प्रस्तावना लेख 

प्रस्तावना

https://prashantpd.blogspot.com/2021/05/blog-post_12.html


भाग २ :  दंतकथा अभ्यासताना   

               इतिहास अध्यापनाचे एक उद्दिष्ट हे चिकित्सक वृत्तीची जोपासना करणे असले तरीही ज्या समाजामध्ये आपण वाढत आहोत त्या समाजाशी नाळ जोडून ठेवणे त्याच्या भाव विश्वाशी एकरूप होणे असेही आहे. इतिहास अध्यापकाने  दंतकथा, वदंता, लोककथा, ऐतिहासिक कथा साधनांचा  उपयोग अध्यापनामध्ये का आणि कसा करावा याबद्दल वाचण्यासाठी ....

 https://prashantpd.blogspot.com/2021/05/2.html

   भाग ३ : इतिहासातील भूगोल               

इतिहास हा मानवी अनुभवांचे संचित असला, तरी मानवी अनुभव ज्या ठिकाणी घडतात ते क्षेत्र भौगोलिक आहे.........  

https://prashantpd.blogspot.com/2021/05/blog-post_25.html

भाग ४ : इतिहास शोधताना 

आपल्या आजूबाजूच्या वर्तमानातील गोष्टींमध्ये दडलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा इतिहासाचे भान असलेल्याला जाणवता ............. 

https://prashantpd.blogspot.com/2023/04/blog-post.html




Comments

Popular posts from this blog

ऋतं च स्वाध्यायप्रवचने च।

    ऋतं च स्वाध्यायप्रवचने च। कुछ वर्ष पहले , मार्च माह में प्रशिक्षण के लिए उत्तर प्रदेश के बलिया क्षेत्र की यात्रा पर जाना हुआ। पहले दिन , शाम के समय  महाराष्ट्र के  भुसावल क्षेत्र से गुजरते हुए जब खिड़की से बाहर देखा , तो खेतों में एक पंक्ति में केसरिया रंग की ज्वालाओं से रौशन दृश्य दिखाई दिया। गेहूँ की कटाई के बाद , किसान खेतों में बची हुई डंठल को जलाकर खेतों को साफ कर रहे थें। दूसरे दिन सुबह जब ट्रेन मालवा क्षेत्र से गुज़र   रही थी , तो   नर्मदा की घाटी में फैले खेतों में गेहूँ की कटाई में व्यस्त किसान दिखाई दियें। शाम के समय हमारी ट्रेन गंगा की घाटी जा पहुंचीं । वहाँ  का नजारा थोड़ा और भिन्न था । बाहर  दूर-दूर तक  सुनहरे गेहूँ  की फसलें  खेतों में लहरा  रही थी   औऱ  किसान अपनी खड़ी फसल की कटाई की तैयारी में जुटे थे। महाराष्ट्र से गंगा की घाटी तक फसल के तीन  चरण  दिखाई दिए ।   उसी वर्ष जून में ,   मैं भूगोल विशेषज्ञ श्री सुरेंद्र ठाकूरदेसाई के साथ ग्वालियर ( ...

Embracing Sankalpa Shakti: The Timeless Spirit of Bhagiratha

  Embracing Sankalpa Shakti : The Timeless Spirit of Bhagiratha Last week, I was in Chennai for an orientation program organized by Jnana Prabodhini on how to conduct the Varsharambha Upasana Ceremony, marking the beginning of the new session by observing Sankalpa Din (Resolution Day). This ceremony, initiated by Jnana Prabodhini, serves as a modern-day Sanskar ceremony to encourage and guide students and teachers towards a path of a strong and determined mindset. Fifty-five teachers from 16 schools across Chennai attended the orientation. To prepare myself mentally and make use of the travel time, I took an old novel from my bookshelf—one that I’ve probably read a hundred times. Aamhi Bhagirathache Putra by Gopal Dandekar, also known as Go. Ni. Da., is a Marathi novel that intertwines the construction of the Bhakra Nangal Dam with the ancient story of Bhagiratha bringing the Ganga to Earth. Set in post-independence India, it explores the lives of workers, engineers, and vi...

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

  भारताचे संविधान  संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका  आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो.   या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधाना च्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले , कोणी तयार केले , संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत.  २६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या . कृती. १ :   राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका  यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा. कृती २ :   भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्रा...