Skip to main content

Posts

Showing posts with the label पूर्वांचल

National Quadrilateral : One Year ! One Nation !!

National Quadrilateral : One Year ! One Nation !! 

The Last Village or The First Village!

The Last Village or The First Village! This year's Republic Day was special for me. I was at the last village ‘Kibithu’, on the Indo-China border. With local villagers, Indo-Tibetan Border Security Force, and Indian Army.  I participated in a joint flag-hoisting and cultural program organized at Kibithu. In the evening, we visited Wacha Post, the last military post on the McMahon Line of the India-China border. In China, across the border, we could see village houses, developing roads, and mobile towers. During this trip, we met with government officials, security forces officials, NGO workers, members of women's self-help groups, school teachers, medical staff, and villagers from nearby villages and settlements along the border, and learned about their culture and different challenges. The purpose of the trip was to understand the ‘Vibrant Village’ Scheme and explore opportunities to participate in it. The Vibrant Village Programme is an important and priority project of t...

आखिरी गांव या पहला गांव !

  आखिरी गांव या पहला गांव ! या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस विशेष होता. भारत चीन सीमेवरील शेवटच्या गावात ;   ‘ किबिथू’ मध्ये स्थानिक गावकरी , भारत-तिब्बत सीमा सुरक्षा बल आणि भारतीय स्थलसेना यांच्याबरोबर एकत्रित ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता आले. त्याच दिवशी संध्याकाळी भारत-चीन सीमेवरील मॅकमोहन सीमारेषेवरील शेवटचे ठाणे ‘वाचा पोस्ट’ ला भेट दिली. सीमेपलिकडील चीनमधील गावातील घरं , विकसित होत असलेले रस्ते , मोबाइल टॉवर पाहता आले. या प्रवासात सीमेजवळील गावे-वस्त्यांमधील   शासकीय अधिकारी , सुरक्षा दलांचे अधिकारी , स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते , महिला बचत गटाच्या सदस्या , शालेय शिक्षक , वैद्यकीय कर्मचारी , गावकरी यांना भेटता आले. त्यांची संस्कृती , त्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या. प्रवासाचे निमित्त होते ‘ व्हायब्रंट विलेज योजना’ समजून घेणे आणि त्यात सहभागच्या संधी शोधणे. ‘ व्हायब्रंट विलेज योजना’ भारत सरकारचा महत्त्वाचा आणि प्राधान्याचा प्रकल्प आहे. भारताच्या उत्तर सीमेवरील हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील खेड्यांचा सर्वांगीण...

जंगली हत्तींची शिरगणती

  जंगली हत्तींची शिरगणती                                                                                                          श्री. विजय स्वामी २० मार्च २००१ रोजी अरुणाचल प्रदेशातील सर्व जंगली हत्तींची शिरगणती केली गेली. अरुणाचल प्रदेशातील हत्तींचे नैसर्गिक अधिवास व संरक्षित जंगलातून जंगली हत्तींची संख्या मोजण्यात आली. सुमारे आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे १९९३ नंतर हत्तींची पद्धतशीर शिरगणती करण्यात आली. एक छायाचित्रकार म्हणून या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली . माझ्या दृष्टीने हा एक वेगळा अनुभव ठरला. श्री एक . के . सेन ( मि हा ओ अभयारण्याचे डी . एफ . ओ . ) हे आमच्या मोहिमेचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली दि बांग जिल्ह्यातील हत्तीची शिरगणती केली जाणार होती .   १९९३   साली झ...