Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

Nurturing Observation Skill

Nurturing Observation Skill Diwali means fireworks, delicious food, and lots of fun. Making clay forts is also a favourite activity, especially among children.         Once, I went to Satara to visit my grandparents for Diwali. The hillfort of Ajinkyatara could be seen very clearly from one of the windows of their house. I liked to look at it every time I visited my grandparents. So this time I thought of building a replica. I collected stones, soil, and all the material that I needed and built the fort. The same evening my grandfather’s friend visited us. He saw the fort and said, “Oh, this is beautiful, you’ve built a nice fort, but it doesn’t appear like this from our house" He then took me to his place. His house was on the other side of the fort. There was a large difference between how I had imagined and built this side of the fort and how actually it looked. It made me realize that while creating a replica of a fort, the fort must be first obser...

सुराज्य संहिता

  सुराज्य संहिता राष्ट्रीय शिक्षणाद्वारे राष्ट्रीय नेतृत्ववृत्तीच्या संवर्धनात राष्ट्रीय वृत्तीच्या , अर्थात भारतीयत्वाच्या जोपासनेसाठी स्वातंत्र, स्वराज्य, सुराज्य या तीन शब्दांची जाण वाढवत लोकशाही, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था विकसित करण्यासाठी समाजाला सिद्ध करणे हा लोकशाहीतील शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. लोकशाहीबद्दल समाजाची साक्षरता वाढवण्यासाठी शिक्षणपद्धतीत अनेक विषय व उपक्रमांचा समावेश केलेला आहे. या आशयातून बरेचदा ब्रिटीश राज्यव्यवस्थेपासून भारतात लोककल्याणकरी राज्य सुरु झाले अशी समजूत विकसित होते. अनेक सहस्रके विकसित होत असलेल्या भारतीय समाजाने   लोककल्याणकरी राज्याबद्दल काय विचार केला होता, कोणती मुल्ये अंगिकारली होती, कोणत्या रचना व व्यवस्था निर्माण केल्या होत्या याचा आढावा घेणारी दूरदर्शनच्या संसद वाहिनीवरील एक मालिका पाहण्यात आली. लोकशाहीतील नागरिक म्हणून आपली आणि आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय समाज, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती याबद्दल आपली जाण वाढवण्यासाठी ‘सुराज्य संहिता’   धारावाहिक मालिका जरूर पहावी. Surajya Sanhita: A journey of good gove...