सुराज्य संहिता
राष्ट्रीय शिक्षणाद्वारे राष्ट्रीय
नेतृत्ववृत्तीच्या संवर्धनात राष्ट्रीय वृत्तीच्या, अर्थात भारतीयत्वाच्या जोपासनेसाठी स्वातंत्र, स्वराज्य,
सुराज्य या तीन शब्दांची जाण वाढवत लोकशाही, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था विकसित
करण्यासाठी समाजाला सिद्ध करणे हा लोकशाहीतील शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
लोकशाहीबद्दल समाजाची साक्षरता वाढवण्यासाठी
शिक्षणपद्धतीत अनेक विषय व उपक्रमांचा समावेश केलेला आहे. या आशयातून बरेचदा ब्रिटीश
राज्यव्यवस्थेपासून भारतात लोककल्याणकरी राज्य सुरु झाले अशी समजूत विकसित होते.
अनेक सहस्रके विकसित होत असलेल्या भारतीय
समाजाने लोककल्याणकरी राज्याबद्दल काय
विचार केला होता, कोणती मुल्ये अंगिकारली होती, कोणत्या रचना व व्यवस्था निर्माण
केल्या होत्या याचा आढावा घेणारी दूरदर्शनच्या संसद वाहिनीवरील एक मालिका पाहण्यात
आली.
लोकशाहीतील नागरिक म्हणून आपली आणि आपल्या
विद्यार्थ्यांची भारतीय समाज, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती याबद्दल आपली जाण
वाढवण्यासाठी ‘सुराज्य संहिता’ धारावाहिक
मालिका जरूर पहावी.
A journey of good governance from Vedic Age to the Age
of Vardhans.
https://youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzq9ELXa5QMfIbLClmxmgCom
Surajya Sanhita: Purva Vedic Kaal |
Episode-01
Surajya Sanhita: Uttar Vedic Kaal |
Episode-02
Surajya Sanhita: Ramayan Kaal | Episode-03
Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 1 | | Episode-04
Surajya Sanhita: Mahabharat Kaal- Part 2 | Episode-05
Surajya Sanhita: Mahajanpad Kaal |
Episode-06
Surajya Sanhita: Maurya Kaal- Part1 | Episode-07
Surajya Sanhita: Maurya Kaal- Part2 | Episode-08
Surajya Sanhita: Maurya Kaal- Part3 | Episode-09
Surajya Sanhita: Shung Kaal | Episode-10
Surajya Sanhita: Kushan Kaal | Episode-11
Surajya Sanhita: Gupt Kaal | Episode-12
Surajya Sanhita: Vardhan Kaal | Episode-13
Comments
Post a Comment