Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

Embarking on the journey of Project-Based Learning (PBL) 4.1 School based PBL Design

Project-Based Learning (PBL): Learning in Action! 4 4. Embarking on the journey of Project-Based Learning (PBL) 4.1  School based PBL Design Integration of Project-Based Learning (PBL) stands as a model of innovation and transformation in school pedagogy in light of new education policy.  Central to the PBL approach is crafting a dynamic environment for inquiry, critical thinking, and collaborative problem-solving , where students are encouraged to become active participants in the process of learning. Teachers, in turn, assume the roles of facilitators and guides, ushering students through this transformative journey. Successful implementation of PBL within educational institutions hinges upon a well-structured PBL organizational design and PBL management system. This implementation process involves a series of crucial steps that encompass different aspects as ·        defining clear goals and objectives for project-based learning, ·        structuring the PBL framework within the sch

असती का ऐसे कुणी....!!

  असती का ऐसे कुणी गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी व्हॉट्सअपवर संदेश यायला सुरुवात झाली. त्यातील काही संदेश गुरूची महती सांगणारे होते , काही गुरूवंदना करणारे होते तर काही शुभेच्छा संदेश होते. यातील शुभेच्छा संदेशांना काय उत्तर द्यायचे खरंतर प्रश्नच पडतो. कोणी कोणाला शुभेच्छा द्यायच्या आणि का द्यायच्या ? प्रत्येक विशेष दिनाला फक्त शुभेच्छाच द्याव्यात ? की आपल्याला विशेषदिनाचा संदेश फक्त शुभेच्छाच देऊन व्यक्त करता येतो !! असे अनेक प्रश्न मनात घेऊन त्यादिवशी प्रबोधिनीत आलो. आल्यावर थोड्या वेळाने अग्रणी विद्यार्थी ( इ १० वीतील विद्यार्थी नेते ) भेटायला आले. त्यांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम योजला होत. त्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून निमंत्रित केले. दुपारी सकाळी पडलेले   प्रश्न मनात घेऊनच कार्यक्रमात गेलो. प्रबोधिनीत प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात पद्याने (गीताने) होते. गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘असती का ऐसे कुणी’   या गीताने झाली. या गीताच्या ध्रुवपदात परत परत एक प्रश्न विचारला आहे असती का ऐसे कुणी ? असती का ऐसे कुणी ? कार्य