Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

Swadhyay Prawachan as Pedagogical Approach practiced at Jnana Prabodhini

Swadhyay Prawachan as Pedagogical Approach practiced at Jnana Prabodhini The pursuit of knowledge has been an essential aspect of Indian tradition. Two significant methods of acquiring knowledge are Swadhyaya or self-study and Prawachan or discourse, which are complementary and mutually reinforcing approaches.  As educators, our primary goal is to cultivate a culture of curiosity and inquiry in our students. We want them to be intrigued by the world around them, ask questions, and seek answers. Swadhyay Prawachan , a pedagogical approach from the Upanishads, that can help us achieve this goal. In the ninth anuvaka of Shikshavalli of the Taittiriya Upanishad, the mantra of ' Swadhyay Prawachanech i.e., learning and teaching' is given for the penances that one has to perform in order to reach a goal or attain a set goal. Twelve mantras state twelve subjects for learning that the practitioner should continue to study and preach. Twelve vows are useful to develop onese

इतिहास शोधताना...

इतिहास शिकता- शिकवताना भाग ४ इतिहास शोधताना जंगले मानवी वस्तीवर आक्रमण करत आहेत....... जंगलाने काही वर्षात नगराला गिळंकृत केले..... अशी वाक्य कथाकादंबऱ्यामध्ये अनेकदा वाचली होती. गेल्यावर्षी अंदमान निकोबारला गेलो होतो त्यावेळी रॉस बेटाला भेट दिली तेव्हा याची प्रत्यक्ष साक्ष मिळाली. कोण्या एकेकाळी......आटपाट नगर होते.... अशा टॅगलाईनने सुरू होणारी इतिहासातील गोष्ट प्रत्यक्ष दृश्यमान होती. आजचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट , पूर्वी रॉस आयलंड म्हणून ओळखले जात असे. अंदमान निकोबार बेटांची व्यवस्थापकीय राजधानी होती. समुद्रावरील ब्रिटीश वर्चस्वाचे प्रतीक होते.   रॉस   बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. रॉस स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश कॉलनीच्या ताब्यात होते. १८५० च्या सुरुवातीस , ब्रिटीश सरकारने रॉस बेटावर ताबा मिळवला आणि हे बेट ब्रिटीश सत्तेचे केंद्र बनले. ब्रिटीशांनी या बेटावर जवळपास 80 वर्षे राज्य केले. प्राचीन प्