बखक्तोंगचा राजा ..!
आज सकाळीच इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी वाचली.......
बखक्तोंगच्या राजाचे निधन .....
आणि २००५ साली बखक्तोंगचा राजाच्या घराला दिलेली भेट आठवली....
..........थिंगसुलतियाहून परत येताना आम्ही बखक्तोंगला भेट दिली. बखक्तोंगला विशेष कुटुंबाला भेट दिली. तेथे गावातील राजाच्या मोठ्या कुटुंबाला भेटलो. राजाला फक्त पंचवीस-तीस राण्या व शेसव्वाशे मुले होती. अगदीच लेकुरवाळे घर होते. घराचे स्वयंपाकघर तर विशेष होते.
मिझोरमबद्दल सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या
Comments
Post a Comment