Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

कर्मयोगश्लोकसंग्रहः

  कर्मयोगश्लोकसंग्रहः अथ श्रीमद् भगवद् गीतासु कर्मयोगः श्रीभगवानुवाच कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: | जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ॥२—५१॥ ज्ञानी समत्व-बुद्धीनें कर्माचें फळ सोडूनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥२—५१॥   विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: | निर्ममो निरहङ्कार: स शान्तिमधिगच्छति ॥२-७१॥ सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥२-७१॥   न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते | न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥३-४ ॥ न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म तें कधीं संन्यासाच्या   क्रियेनें चि कोणी सिद्धि न मेळवी ॥३-४ ॥   न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् | कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ॥३ - ५॥ कर्माविण कधीं कोणी न राहे क्षण-मात्र हि प्रकृतीच्या गुणीं सारे बांधिले करितात चि ॥३ - ५॥   कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् | इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ॥३ - ६॥ इंद्रियें करिता कर्म मूढ त्...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...

Extract from 331st Report of DRPSC on EWCYS

  On 21 st  January 2021, representatives of Jnana Prabodhini presented their views in front of DRPSC and had a discussion with hon. committee members. Recently Report of DRPSC on EWCYS was made public on Rajya Sabha website. Presenting extract from the report in two parts: points recognised and mentioned in report based on presentation by Jnana Prabodhini (Page no.15-17) and final recommendations by the committee.   Extract from 331 st  Report of DRPSC on EWCYS DEPARTMENT-RELATED PARLIAMENTARY STANDING COMMITTEE ON EDUCATION, WOMEN, CHILDREN, YOUTH AND SPORTS THREE HUNDRED AND THIRTY FIRST REPORT ‘REFORMS IN CONTENT AND DESIGN OF SCHOOL TEXT BOOKS’ (Presented to the Rajya Sabha on 30th November,2021) (Laid on the Table of Lok Sabha on 30th November,2021) Rajya Sabha Secretariat, New Delhi November, 2021 /Agrahayana, 1943, (Saka)     Department-related Parliamentary Standing Committee on Education, Women, Children, Youth and...